आयसीएआय पुणे शाखेचा हीरक महोत्सव व ७४ वा सीए दिन विविध उपक्रमांनी साजरा

पुणे : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचा (आयसीएआय) ७४ वा स्थापना दिन (सीए दिन) व आयसीएआय पुणे शाखेचा हीरक महोत्सव (६० वर्षे पूर्ती) विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा झाला. आयसीएआय पुणेच्या वतीने सीए सप्ताहाचे आयोजन केले असून, त्याचे उद्घाटन शुक्रवारी (दि. १ जुलै) वॉकेथॉनने झाले. बिबवेवाडी येथील आयसीएआय भवन येथे ध्वजारोहण झाले. यावेळी आयसीएआयच्या […]

Read More