डेटिंग साठी मुलगी मिळवून देण्याचे आमिष दाखवून ७९ वर्षीय जेष्ठ व्यक्तीची १७ लाखांची फसवणूक

पुणे–डेटिंग साठी मुलगी मिळवून देण्याचे आमिश दाखवून ७९ वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीची तब्बल १७ लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली. पुण्यातील वारजे पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला. या ज्येष्ठ व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनंतर स्त्रिया नामक तरुणी विरोधात वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार डिसेबर २०२१ पासून २९ जून २०२२ दरम्यान घडला […]

Read More