चंद्रकांतदादा पाटील यांचा एक कोटीचा आमदार विकास निधी बाणेर येथील कोविड रुग्णालयासाठी

पुणे-भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून एक कोटी रुपये हे कोथरूड मतदारसंघातील बाणेर येथील रुग्णालयासाठी विविध उपकरणे खरेदी करण्यासाठी खर्च करण्याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी यांना दिले आहे. या निधीसह उर्वरित 3  कोटीचा विकास निधी देखील आवश्यकतेनुसार कोविड संसर्गावरील विविध उपाययोजनासाठी खर्च करणार असल्याचे आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. नेहमीच्या विकासकामांना फाटा देऊन […]

Read More