आम्ही पक्ष सोडला नसून आमदार-खासदारांना पक्षाच्या नेतृत्वात बदल हवा आहे – एकनाथ शिंदे गटाचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद

नवी दिल्ली – शिवसेनेवरील दाव्याबाबत सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान बुधवारी एकनाथ शिंदे गटाने आम्ही पक्ष सोडला नसून एकनाथ शिंदे गटातील आमदार-खासदारांना पक्षाच्या नेतृत्वात बदल हवा असल्याचे सांगितले. या प्रकरणात पक्षांतर विरोधी कायदा लागू होत नाही, असे एकनाथ शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी सांगितले. आमदार-खासदार दुसऱ्या पक्षात गेल्यावर किंवा पक्ष सोडून गेल्यावरच असे घडताना दिसते. […]

Read More