दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या सात वर्षीय आदित्यचे अपहरण करून खून केल्याचे उघड

पुणे— पिंपरी येथील मासूळकर कॉलनीमधून बेपत्ता झालेल्या सात वर्षीय आदित्य याचा २० कोटी रुपयांच्या खंडणीसाठी खून झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र या अपहरण करून खून केल्याच्या घटनेला पूर्वीच्या वादावादीची देखील किनार आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना अवघ्या २९ तासात गजाआड केले आहे. मंथन किरण भोसले (वय २० रा, मासुळकर कॉलनी), अनिकेत श्रीकृष्ण […]

Read More