आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांचे निधन

पुणे -– प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांचे पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसारासाठी बालाजी तांबे यांनी मोठे कार्य केले आहे. बालाजी तांबे यांच्या पश्चात पत्नी वीणा तांबे, मुलगा सुनील, संजय, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. बालाजी तांबे यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यावर […]

Read More