सिंहगडावर ई-बसला अपघात : मोठा अनर्थ टळला : आठवडाभरात तिसरी घटना

पुणे- सिंहगड घाट रस्ता वाहतूक कोंडीतून मुक्त करण्याच्या आणि हवा प्रदूषणही कमी करण्याच्या दृष्टीने मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक बस सेवेचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे. दिनांक 8 मेला बसला चार्जिंग नसल्याने घाटात बस बंद पडून नागरिकांचे हाल झाल्याची ताजी असतानाच आज पुन्हा एकदा मोठी घटना घडता घडता वाचली आणि बसमधील पर्यटक बाल […]

Read More