धक्कादायक: कर्ज फेडण्यासाठी नातीनेच केला आजीचा खून

पुणे—लोनॲपवरून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी नातीनेच आजीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना पुण्यातील वारजे भागातील आकाशनगर येथे घडली आहे.लोनॲप वरुन घेतलेले कर्ज फेडण्यासाठी संबंधीत व्यक्तीला अनेकदा ब्लॅकमेल करून त्यांची बदनामी केली जाते आहे. त्यातूनच हा गंभीर प्रकार घडला असून नातीने आपल्या आजीचा खून केला. सुलोचना सुभाष डांगे (वय.६५ ,रा.शुभम कॉलनी लेन क्रमांक […]

Read More