आता ‘हर हर महादेव’ चित्रपटाबाबत बाजीप्रभू देशपांडेंच्या वंशजांचा आक्षेप

पुणे—‘हर हर महादेव’ चित्रपटावरून वाद होत आहे. तशातच आता बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनी या चित्रपटाबाबत आक्षेप घेतला आहे. चित्रपट हे अत्यंत प्रभावी माध्यम असल्याने त्याचा वापरही जबाबदारीने होणे अपेक्षित आहे. ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या घटनाही या चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत. चित्रपट निर्मितीसाठी मुभा घेणे (सिनेमॅटिक लिबर्टी) ही काल्पनिक चित्रपटांसाठी घेणे ठीक. मात्र, ऐतिहासिक घटनांवर आधारित चित्रपटांसाठी […]

Read More