दुहेरी हत्याकांडाने पुण्यात खळबळ: आईचा मृतदेह सासवड तर चिमूकल्याचा कात्रज बोगद्याजवळ आढळला ; पती बेपत्ता असल्याने गुढ वाढले

पुणे : पुण्याजवळील सासवड येथे मंगळवारी महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर आज( बुधवार) कात्रज बोगद्याजवळ तिच्या 8 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या दोघांचाही खून झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. या महिलेचे नाव आलिया शेख असून तिच्या मुलाचं नाव अयान शेख आहे. पिकनिकसाठी हे कुटुंब बाहेर पडले होते. मायलेकांचे मृतदेह हाती लागल्याने त्यांचा […]

Read More