ब्राह्मणांनी जात संपविण्यासाठी एकत्र आले पाहिजे- शरद पोंक्षे

पुणे–राज्यातील वातावरण अनेक जातीयवाद्यांनी गढूळ केले आहे. ब्राह्मणांनीच ते स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. समाजसुधारणा फुले, शाहू, आंबेडकरांनीही केली आहे. ब्राह्मणांचाही त्यात मोठा वाटा होता. पण, ब्राह्मणांनी जात संपविण्यासाठी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले. गेल्या काही दिवसांपासून ‘हे राम,नथुराम’ या नाटकामुळे शरद पोंक्षे हे चर्चेत आहे. पण गांधी विचारांना धक्का […]

Read More