आंबेडकरी चळवळीचा ढाण्या वाघ हनुमंत साठे यांचे निधन

पुणे-  आंबेडकरी चळवळीचा ढाण्या वाघ, 30 वर्षांपासून रिपब्लिकन पक्ष, पँथर आणि इतर सामाजिक चळवळीत कार्यरत असणारे हनुमंत साठे यांचे वयाच्या 56 व्या वर्षी आज आजारपणाने निधन झाले. रिपब्लिकन पार्टीमध्ये ते गेले 30 वर्षापासून कार्य करीत होते. दलीत समाजातील मातंग व इतर जातीतील समाजाला एकत्र करण्यासाठी त्यांनी फार मोठे योगदान दिले आहे .लोकशाहीर आण्णा भाऊ साठे […]

Read More