स्लॅबला लागणारी लोखंडी जाळी अंगावर कोसळून ६ कामगारांचा मृत्यू

पुणे- येरवड्यातील शास्त्रीनगरच्या वाडिया बंगला गेट नंबर ८ मध्ये ब्ल्यू ग्रास बिझनेस पार्कच्या बांधकाम साईटवर लोखंडी सांगाडा बांधण्याचे काम सुरू असताना तो अचानक कोसळल्याने ६ जणांचा मृत्यू झाला तर १० कामगार जखमी झाले आहेत. ही दुर्घटना गुरुवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.  जखमींना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांचा […]

Read More