नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी आणि सोनिया गांधींना अटक होणार? : ‘हर घर तिरंगांची’ मोहीम आणि अटकेचा काय आहे संबंध?

नवी दिल्ली – नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने यंग इंडियाचे कार्यालय सील केल्यानंतर काँग्रेस मुख्यालय, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या निवासस्थानी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बुधवारी ही घटना घडल्यानंतर कर्नाटकच्या दौऱ्यावर असणारे  राहुल गांधी त्वरित दिल्लीला परतले. दरम्यान, एकूण ईडीच्या हालचाली बघता कर्नाटकातून येताच राहुल गांधीना अटक होणार अशी संशयाची […]

Read More