एव्हीएन (अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस) या आजारावर डीजीसीआय मान्यताप्राप्त ऑसग्रो पद्धत वापरून जहांगीर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार

पुणे : भारताच्या पहिल्या नैसर्गिक अस्थि पेशी (बोन सेल) थेरपीसह पुण्यातील निवासी रुग्णांवर रिग्रो बायोसायन्सेस या भारतीय जैवतंत्रज्ञान कंपनीने विकसित केलेल्या डीजीसीआय मान्यताप्राप्त ऑसग्रोचा वापर करून पुण्यातील जहांगीर हॉस्पिटल येथे एव्हीएन (अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ) या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांवर यशस्वी उपचारपद्धती करण्यात आली  आहे . एव्हीएन ( अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस)  या आजारवर करण्यात येणारी ऑसग्रो ही […]

Read More