अवयवरूपी क्राऊन परिधान करत डॉक्टर सौंदर्यवतींची अवयवदान जागृती

पुणे : डोळे, हृदय, किडनी, फुफुसे, त्वचा, आतडे, स्वादुपिंड अशा आकारातील क्राऊन डोक्यावर घालत डॉक्टर असलेल्या सौंदर्यवतींनी वॉक केला. शरीराने आपण मेलो, तरी आपण अवयवरूपी जगावे, असा संदेश या डॉक्टरांनी दिला. डॉ. प्रचिती पुंडे (किडनी), डॉ. मुग्धा बर्वे (हृदय), डॉ. अंजली आवटे (फुफुसे), डॉ. योगिता रोहकले (डोळे), डॉ. कीर्ती जळकोटे (त्वचा), डॉ. रोहिणी (स्वादुपिंड) आणि […]

Read More