राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार

पुणे–राज्य सरकारने महापालिका निवडणुकीसाठी चार सदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्याच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार असल्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात, पुणे महापालिका निवडणुकीसाठी पूर्वीप्रमाणेच चार सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या याच निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार विरोध केला आहे. पुण्यात या […]

Read More