एसआयपी अबॅकसच्या अंकगणित जीनियस स्पर्धेत पुण्याच्या अवनीश कोद्रेचे यश

पुणे: एसआयपी अँबॅकस अकॅडमी आयोजित ऑनलाइन एसआयपी अंकगणित जीनियस स्पर्धा हि देशातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय स्तरावरील अंकगणित स्पर्धेच्या सहाव्या आवृत्तीत पुण्यातील अँमनोरा स्कूल’मधील अवनीश दिनेश कोद्रे याने परफॉर्मर अवॉर्ड’ पटकावला आहे. या स्पर्धेला राष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. देशभरातील १०२५ शाळांमधील ९५,००० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. तीन फेऱ्यांमध्ये ही स्पर्धा घेण्यात […]

Read More