ग्रीन सिटीसाठी ‘विद्युत परिवहन’चे पाऊल

पुणे- पुणे शहरातील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासह ग्रीन सिटी अर्थात हरित पुण्यासाठी विद्युत परिवहनने पाऊल उचलले आहे. त्याचाच भाग म्हणून बेंगळूरमधील ईव्ही उत्पादक अल्टीग्रीनच्या सहय़ोगाने लास्ट-माइल डिलिव्हरी सेवा सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना विद्युत परिवहनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ मित्रा म्हणाले, पुण्याला हरित बनविणे आणि येथील रस्ते भविष्यासाठी विशेषतः व्यावसायिक ईव्हीकरिता तयार करणे, हा […]

Read More