नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळ्याची तयारी पूर्ण : घरातील फक्त हे चार सदस्य राहणार उपस्थित : मुर्मू यांच्या आवडीची ‘अरिसा पिठा’ मिठाई भरवून मुर्मू यांचे भाऊ त्यांचे तोंड गोड करणार

नवी दिल्ली – देशाच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. सोमवारी भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात शपथविधी सोहळा होणार आहे. नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी त्यांच्या कुटुंबाच्या वतीने त्यांचा धाकटा भाऊ, वहिनी, मुलगी आणि जावई दिल्लीला पोहोचले आहेत. द्रौपदी मुर्मूच्या भावाने  आपल्या बहिणीचे तोंड गोड करण्यासाठी राष्ट्रपती […]

Read More