पंतप्रधान मोदींनी केजरीवाल यांना बैठकीत का फटकारले?

नवी दिल्ली- देशात कोरोनाने उच्छाद मांडला आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका ११ राज्यांना बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज या ११ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दिल्लीतठी सध्या कोरोनाचा उद्रेक झाला असून ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. यावरून सुरु असलेल्या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री […]

Read More

राज्यात पुन्हा लॉकडाऊन? मुख्यमंत्री घेणार दोन दिवसांत निर्णय

मुंबई- कोरोनाचा संपूर्ण देशात उद्रेक झाला आहे. देशातील रोजची नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही चिंता निर्माण करणारी आहे. दिल्लीतही कोरोनाने कहर केला आहे. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत सहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत संचारबंदी आणि ‘विकेंड लॉकडाऊन’ करण्यात आला आहे. मात्र, अजूनही पाहिजे तशी परिस्थिति नियंत्रणात येत नसल्याने महाराष्ट्रातही […]

Read More