पैसा आणि सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकली, नाना तुमच्या प्रामाणिकतेला पैशाने हरविले

पुणे-पंढरपूर- मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपने प्रतिष्ठेची केली होती. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या झालेल्या या जागेसाठी राष्ट्रवादीकडून भारत भालके (नाना) यांचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली होती तर भाजपकडून समाधान आवताडे हे उमेदवार होते. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत भाजपने बाजी मारली. रविवारी या पोटनिवडणुकीचा निकाल […]

Read More