अनैतिक संबंधाला नकार देणाऱ्या महिलेचा गळा आवळून खून

पुणे–अनैतिक संबंधाला नकार देणाऱ्या महिलेचा गळा आवळून खून केल्याची घटना पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. महिलेचा खून केल्यानंतर आरोपीने मृतदेह घरातील बाथरुममध्ये टाकून फरार झाला आहे. पोलिसांनी गुलाम मोहम्मद शेख (वय ३० रा. पठारे वस्ती, संत नगर लोहगाव, मूळ रा. बिहार) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी  दिलेल्या माहितीनुसार, लोहगाव येथील […]

Read More

अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून: कोरोना झाल्याचा बनाव आला अंगलट

पुणे- अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून करून त्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा बनाव केला खरा परंतु तो त्यांच्या अंगलट आले आहे. पोलिसांना या प्रकरणाची कुणकुण लागल्याने त्यांनी प्रियकराला ताब्यात घेतल्यानंतर त्याने खून केल्याची कबुली दिली आहे. पत्नी व प्रियकराला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे.  मनोहर हांडे (वय 22) असे खून झालेल्या पतीचे […]

Read More