शेतकऱ्याच्या खिशात पैसा आला तरच देश सामर्थ्यवान होईल – अनिल घनवट

पुणे- ‘मोदी सरकारने शेतकरी हिताचे कायदे आणले. परंतु ते शेतकर्यांना समजावून सांगण्यात आम्ही कमी पडलो. काही लोकांनी सुधारणांना विरोध करीत चांगला विचार हाणून पाडला. त्याचे दुष्पपरिणाम भोगावे लागतात. अजूनही वेळ गेलेली नाही. सर्व समाज पाठिंबा देइल असे कृषी विषयक दूरगामी धोरण मांडले पाहिजे. नेमक्या कोणत्या दिशेने जायचे याचा विचार केला पाहिजे. शेतकर्याच्या खिशात पैसा आला […]

Read More

महाग खतांबद्दलची खदखद…

२०२१ च्या खरिप हंगामाच्या पेरणीची तयारी सुरु असतानाच रासायनिक खतांच्या किमती भरमसाठ वाढवल्या गेल्या बाबत बातम्या प्रसारीत झाल्या. स्वाभाविकपणे शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली. संधीची वाट पहात असलेल्या विरोधी पक्षांनी आंदोलनात्मक पावित्रा घेतला आहे. खतांच्या किमती वाढविण्यास परवानगी देलेली नाही अशी सारवासारव केंद्र सरकार करत आहे व खत निर्मिती करणार्‍या कंपन्या, मागील शिल्लक माल जुन्या किमतीनेच […]

Read More