मानवसेवेची प्रेरणा देणारे संत सेवालाल

‘तम सौता तमारे जीवनमं, दिवा लगा सको छो । सौतर वळख सौता करलीजो, नरेर नारायण बनं जायो ।।’ ‘तुम्ही स्वतः तुमचं आयुष्य प्रकाशमान करू शकता. स्वतःतील शक्ती, ऊर्जा, क्षमतांची ओळख करून घ्या आणि नराचे नारायण व्हा’, असा संदेश साध्या सोप्या बोलीभाषेत देत, भारत भ्रमण करणाऱ्या क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज यांची आज 283 वी जयंती आहे. […]

Read More