पुण्यातील लॉकडाऊनमधील निर्बंध आणखी कडक : जीवनावश्यक वस्तूंची दुकानेही बंद राहणार

पुणे—पुण्यामध्ये 1 मे पर्यन्त संचारबंदीचे आदेश देण्यात आले असून ‘विकेंड लॉकडाऊन’ला (शनिवार-रविवार) अत्यावश्यक सेवा तसेच अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आला होता. मात्र, पुण्यामध्ये कोरोनाचा वाढता उद्रेक ही प्रशासनाची डोकेदुखी ठरली आहे. त्यातच लोकांना सांगूनही बाहेर फिरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आता आणखी निर्बंध वाढवण्यात आले असून ‘विकेंड लॉकडाऊन’ला अत्यावेशक सेवेतील दुकानेही […]

Read More

पुण्यात कसा असेल विकेंड लॉकडाऊन?

पुणे- राज्यातील वाढत्या कोरोनाच्या संकटामुळे राज्य सरकार आणि पुणे महापालिकेकडून अनेक निर्बंधामध्ये वाढ करण्यात आली आहे. सोमवार शुक्रवार हे निर्बंध लावण्यात आले असून दुपारी जमावबंदी आणि रात्री संचारबंदी तर शनिवार आणि रविवार ‘विकेंड लॉकडाऊन’चा Weekend lockdown निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रामाने उद्या आणि परवा (दि. १० व ११ एप्रिल) असे दोन दिवस पुण्यात हा लॉकडाऊन […]

Read More