राष्ट्रवादीच्या या नेत्याने लैंगिक शोषण केल्याचा महिला शिक्षेकेचा आरोप

पुणे – महाविकास आघाडीतील मंत्र्यांवरील महिला अत्याचारच्या आरोपांवरून अडचणीत सापडलेल्या महाविकास आघाडी सरकार समोरील अडचणीत भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर यांच्यावर बंदुकीचा धाक आणि लग्नाचं अमिष दाखवून बलात्कार आणि लैंगिक शोषण केल्याचा आरोप परभणीच्या एका शिक्षक महिलेने केला आहे. गेल्या वर्षभरापासून या अत्याचाराविरोधात पोलीस स्टेशनला गेले, परंतु कोणीही […]

Read More