पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट : ४८ तासात अतिवृष्टीचा इशारा : बाहेर न पडण्याचे आवाहन

पुणे– जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. पुढच्या ४८ तासांत जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुफान अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे शहरातही एलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी या दरम्यान, बाहेर पडणे टाळावे असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. पुण्यात गेल्या आठवड्या पासून जोरदार पाऊस सुरू आहे. सर्वाधिक पाऊस लोणावळा परिसरात सुरू आहे. […]

Read More