आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाईवरून स्थानिक रहिवासी आणि पोलिस प्रशासन आमने-सामने: कारवाईला न्यायालयाची स्थगिती

पुणे–पुण्यातील आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाईवरून स्थानिक रहिवासी आणि पोलिस प्रशासन आमने-सामने आले. या कारवाईला स्थानिकांनी विरोध केला. तसेच यावेळी आंदोलनादरम्यान आत्मदहनाचा प्रयत्न झाला. यावेळी स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेत मोठी गर्दी केली होती. खासगी बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओड्याची जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा घाट घालत असल्याचा आरोप यावेळी येथील स्थानिकांनी केला. काहीकाळ याठिकाणी तणावाचे वातावरण […]

Read More