Annabhau Sathe

व्यथा-वेदना जगणारा व मांडणारा थोर साहित्यिक – अण्णाभाऊ साठे

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे या विद्यापीठाची एक जाहिरात वर्तमानपत्रात वाचायला मिळाली, अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्राच्या प्रमुख पदाची ही जाहिरात होती. अध्यासन केंद्राच्या प्रमुखपदाच्या व्यक्तीची पात्रता ही पीएच.डी. धारक हवी असे त्या जाहिरातीत नमूद करण्यात आले होते. जी व्यक्ती केवळ दीड दिवसच शाळेत गेली त्या व्यक्तीने निर्माण केलेल्या साहित्याची उंची, ताकद व जादू किती मोठी […]

Read More