भाजपच्या चार महिला आमदारांना अज्ञात भामट्याने घातला ऑनलाईन गंडा

पुणे-भाजपच्या चार महिला आमदारांना अज्ञात भामट्याने ऑनलाईन गंडा घातला आहे. आमदार माधुरी मिसाळ, श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे या चौघींना एका भामट्याने फोन करून आई आजारी असल्याचे कारण देत, त्यांच्याकडून गुगलपे द्वारे रक्कम घेतली आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिस त्या भामट्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात […]

Read More