औरंगाबादला जाण्यापूर्वी राज ठाकरेंना आशीर्वाद देण्यासाठी १०० ते १५० ब्राह्मण येणार: जाताना संभाजी महाराजांच्या समाधी स्थळालाही भेट देणार

पुणे-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांच्या बाबतीत घेतलेल्या भूमिकेनंतर १ मेला औरंगाबाद येथे होणाऱ्या त्यांच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सभेसाठी राज ठाकरे हे शुक्रवारी पुण्यात आले असून आज (शनिवार) सकाळी साडेआठ वाजता पुण्यातून औरंगाबाद येथे जाणार आहेत. तत्पूर्वी, साडेसात वाजण्याच्या सुमारास १०० ते १५० ब्राह्मण पुढील कार्य चांगल्याप्रकारे पार पाडावे यासाठी […]

Read More