अंगणवाडी महिला सेविकांचे मोबाईल वापसी आंदोलन : पंकजा मुंडे यांची चौकशी करण्याची मागणी

पुणे– भाजप सरकाराच्या काळात पंकजा मुंडे यांच्या मार्फत राज्यातील अंगणवाडी महिला सेविकांना देण्यात आलेले मोबाईल निकृष्ट दर्जाचे होते. त्या खरेदीची चौकशी होण्याची गरज असून त्यासाठी हवेली तालुक्यातील अंगणवाडी महिला सेविकांनी सोमवारी मोबाईल वापसी आंदोलन करत निषेध नोंदवला. अंगणवाडी सेविकांनी यावेळी हे मोबाईल हवेली पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांना परत देऊन टाकले. अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या महासचिव शुभा शमीम […]

Read More