अखेर अपहरण झालेला 4 वर्षीय डुग्गू आठ दिवसानंतर सुखरूप सापडला…..

पुणे- पुण्यातील बालेवाडी येथून भरदिवसा दुचाकीवरून अपहरण झालेला 4 वर्षीय डुग्गू आठ दिवसानंतर सुखरूप सापडला आहे. चिमुरड्याला अपहरणकर्ताच सोडून पसार झाला आहे. त्यानंतर तो सापडला आहे. स्वर्णव सतिश चव्हाण (वय ४ वर्षे) असे अपहरण झालेल्या या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गेल्या आठवड्यात (दि. ११ जानेवारी) स्वर्णवचे अपहरण […]

Read More

पैलवान तरुणाचा भर चौकात पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडून खून

पुणे– पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील (जि. पुणे) शेलपिंपळगाव येथे एका पैलवान तरुणाचा भर चौकात पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडून खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली आहे. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. नागेश सुभाष कराळे (३७, रा. शेलपिंपळगाव, ता. खेड, जि. पुणे ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. […]

Read More

#टीईटी परीक्षा गैरव्यवहार : महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी आयुक्त सुखदेव डेरे यांना अटक: ५०० उमेदवारांना दिले खोटे निकाल: कोट्यावधीचा घोटाळा

पुणे-राज्यातील शिक्षक पात्रता परिक्षेतील (टीईटी) गैरव्यवहारप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्या अटकेनंतर पुणे पोलिसांच्या सायबर युनिटने आज पहाटे संगमनेर (जि. अहमदनगर) छापा टाकत महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी आयुक्त सुखदेव डेरे( Sukhdev dere) यांना अटक केली आहे. या कारवाईने पेपरफुटीचे धागेदोरे थेट नगर जिल्ह्यात पोहोचले आहेत. पुणे पोलिसांनी डेरे यांच्यासह जीए टेक्नॉलॉजीचा […]

Read More

काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

पुणे – पुण्यातील कात्रज परीसरात काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना आज (सोमवार) घडली. ही घटना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारती विद्यापीठ पोलिस चौकीपासून हकेच्या अंतरावर घडली. समीर मनूर शेख (वय 28, रा. फालेनगर, भारती विद्यापीठ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो काँग्रेस […]

Read More

14 वर्षीय कबड्डीपटू मुलीचा गळा चिरून खून

पुणे- पुण्यातील बिबवेवाडी भागातील यश लॉन्स येथे १४ वर्षीय मुलीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आला आहे. क्षितिजा अनंत व्यवहारे (वय १४ रा. व्ही आय टी कॉलेज अप्पर बिबवेवाडी, पुणे)असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. एकतर्फी प्रेमातून हा खून झाला असा प्राथमिक अंदाज पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी व्यक्त केला आहे. क्षितिजा ही कब्बडी […]

Read More

रावण टोळीच्या कराड येथून मुसक्या आवळल्या : गुंडा विरोधी पथकाची कारवाई

पुणे–पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुंडा विरोधी पथकाने आणखी एक धडाकेबाज कारवाई केली आहे. शहरातील कुविख्यात रावण टोळीच्या सदस्यांना कराड येथून अटक केली आहे. तसेच फायरिंगच्या दोन गुन्ह्यात फरार असलेल्या एका सराईत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. सुरज चंद्रदत्त खपाले (22, रा. रोकडेवस्ती, चिखली), हृतिक उर्फ मुंग्या रतन रोकडे (21, रा. रोकडेवस्ती, चिखली), सचिन नितीन गायकवाड (21, रा. […]

Read More