भाजपचे आता ‘मिशन महाराष्ट्र’?-फडणवीस घेणार मोदींची भेट

नवी दिल्ली (ऑनलाईन टीम)- विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि. १७ जुलै) दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर उद्या (शनिवार दि. १८ जुलै) ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय चर्चांना उधाण आलेले आहे. महाविकास आघाडीत कुठलेही मतभेद नाहीत असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार […]

Read More