अनुराग कश्यप आणि तापसी पन्नूची चौकशी सुरूच: काय सापडले चौकशीतून?

पुणे– दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांच्या घरांवर करचोरी प्रकरणी त्यांच्या मुंबईतील घरांवर छापे टाकले आहेत. दरम्यान, अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू हे तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप हे गेल्या काही दिवसांपासून एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी पुण्यात आहेत.त्यामुळे त्यांची आयकर खात्याकडून चौकशी केली जात आहे. ३ मार्च रोजी आयकर विभागाच्या पथकांनी अनुराग, तापसीसह मधू मंटेना […]

Read More

करीनाने दिला दुसऱ्या मुलाला जन्म:सोशल मिडियावर ‘औरंगजेब’ असे नामकरण

पुणे -प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena kapoor Khan ) पुन्हा आई झाली आहे. तीने पुन्हा एका मुलाला जन्म दिला आहे. रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर साहनी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. मात्र, पुन्हा एकदा करीनाची आई होण्याची बातमी सोशल मीडियावर येताच सोशल मीडिया वापरकर्त्यांनी (यूजर्स) करिना आणि सैफला ट्रोल […]

Read More

का राजीव कपूर त्यांचे जीवन आतल्या आत कुढत जगत होते?

मुंबई -अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक राजीव कपूर यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाले.कपूर कुटुंबीयांना या धक्क्यातून सावरण्यासाठी बराच वेळ लागेल. राजीव कपूर यांच्या निकटवर्तीयांनी काही धक्कादायक गोष्टी सांगितल्या. गेल्या अनेक वर्षांपासून राजीव कपूर हे त्यांचे जीवन आतल्या आत कुढत जगत होते आणि त्यांच्या मनातील काही गोष्टीबद्दल त्यांच्या अत्यंत निकट असलेल्या काहीजणांकडेच ते व्यक्त व्हायचे. राजीव […]

Read More

रिया चक्रवर्तीला एनसीबीने केली अटक; काय म्हणाले रियाचे वकील?

मुंबई- अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणात मुख्य संशयित आरोपी असलेल्या रिया चक्रवर्ती हिला आज अखेर  नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी)  मोठी कारवाई करत अटक केली.  रिया चक्रवर्तीपूर्वीच भाऊ शौविक चक्रवर्ती यालाही यापूर्वी अटक करण्यात आली आहे. सुशांतसिंह याच्या फ्लॅटमध्ये १४ जून रोजी त्याचा मृतदेह लटकलेला आढळला होता. त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते. परंतु, सुशांतसिंहने आत्महत्या नव्हे […]

Read More

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी बहिण मीतू सिंहची चौकशी होणार

मुंबई-अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाची सीबीआय कडून तपास सुरु असून या प्रकरणातील सुशांतच्या संबंधातील सर्वांची चौकशी केली जात आहे. चौकशीमध्ये दररोज नवनवीन माहिते समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या रिया चक्रवर्तीची सीबीआय कसून चौकशी करीत आहे. शुक्रवार आणि शनिवारीही तीची चौकशी करण्यात आली. रिया व्यतिरिक्त सुशांतचा मित्र […]

Read More

सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाला आता ‘अंडरवर्ल्ड कनेक्शन’

मुंबई-अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणी रोज नवनवीन संदर्भ समोर येत आहेत.  या रहस्यमय सदर्भामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. काल या प्रकरणात ‘ड्रग्ज अँगल’ आल्यानंतर आता त्याचे धागेदोरे अंडरवर्ल्डपर्यंत पोहोचले आहेत.  या प्रकरणातील ड्रग्स प्रकरणाच्या तपासणीत असे निष्पन्न झाले आहे की रिया चक्रवर्ती ज्या व्यक्तीशी व्हॉट्सअ‍ॅपवर बोलत होती तिचा अंडरवर्ल्डशी थेट संबंध आहे. […]

Read More