सोशल मिडियाने दिला त्याला जगण्याचा मार्ग:खेड्यातील तरुणाची रंजक कहाणी

( Social media gave him a way to live: an interesting story of a village youth) ‘सोशल मिडीया’ हा मानवाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. अनेकवेळा सोशल मिडीयाचा वापर केवळ टाईमपास म्हणून तर कधी त्याचा गैरवापरही होताना दिसतो. परंतु, या माध्यमाचा वापर सकारात्मक दृष्टीने आणि एक व्यासपीठ म्हणून केला तर त्यातून रोजगार निर्मितीही कशी होऊ […]

Read More